मंदिरात घंटा कितीवेळा वाजवावी?

घरातलं देवघर असलं तरी तिथे आपण घंटा वाजवतो. 

घंटा वाजवली नाही, तर पूजा अपूर्ण मानली जाते. 

सकाळच्या पूजेत घंटा आवर्जून वाजवावी, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. 

मंदिरातली घंटा नेमकी कितीवेळा वाजवावी?

देवाला नैवैद्य अर्पण करताना घंटा वाजवावी. 

पौराणिक ग्रंथांनुसार, वायू तत्त्वाला जागं करण्यासाठी घंटा वाजवतात. 

नैवेद्य अर्पण करताना 5 वेळा घंटा वाजवावी. 

वायूच्या 5 तत्त्वांसाठी 5 वेळा घंटा वाजवली जाते. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)