Off-white Banner
Off-white Banner

भातामुळे वजन वाढतं? दिवसभरात किती भात खावा?

Off-white Banner
Off-white Banner

एका दिवसात किती भात खावा हे अवलंबून असतं व्यक्तीच्या वयावर.

Off-white Banner
Off-white Banner

काहीजण म्हणतात, भात खाल्ल्याने वाढतं वजन.

Off-white Banner
Off-white Banner

मात्र एक व्यक्ती दिवसभरात साधारण 100 ते 200 ग्रॅम भात खाऊ शकते.

Off-white Banner
Off-white Banner

जर तुम्हाला मधुमेह किंवा हृदयासंबंधित आजार असेल तर...

Off-white Banner
Off-white Banner

आहारात भाताचा समावेश कमी करा.

Off-white Banner
Off-white Banner

जेवढी भूक लागेल तेवढाच भात खा.

Off-white Banner
Off-white Banner

भाताबरोबर वरण, भाज्या आणि फळं आवर्जून खा.

Off-white Banner
Off-white Banner

व्हाईट राइसपेक्षा ब्राऊन राइस अधिक पौष्टिक असतो.

Off-white Banner
Off-white Banner

लक्षात घ्या, भात नेहमी हळूहळू आणि पूर्ण चावून खावा.