आता No Tension! 'असं' करा Diabetes कंट्रोल

सध्या डायबिटीज म्हणजेच मधुमेहाचा त्रास झाला आहे सामान्य.

याचं मुख्य कारण आहे अवेळी जेवण आणि बदलती जीवनशैली.

डायबिटीजला वेळीच आवर घालणं आवश्यक आहे, नाहीतर तो जीवघेणा ठरू शकतो.

काही घरगुती उपायांनी आपण डायबिटीज मूळापासून नष्ट करू शकता.

कडूलिंबाची पानं डायबिटीजवर रामबाण असतात.

सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस पिणं फायदेशीर ठरतं.

जांभुळ आणि जांभळाच्या बिया दोन्ही डायबिटीजमध्ये उपयुक्त असतात.

आपण दररोज आल्याचा रस पिऊ शकता.

मेथीचे दाणेही डायबिटीजमध्ये फायदेशीर ठरतात.