फक्त 15 दिवसांत सुटेल दारू, उपाय एकदम सोपा!

आजकाल अनेकजण जातात दारूच्या आहारी.

दारूचं व्यसन लागताच शरिराचे होतात हाल, आरोग्यावर होतात वाईट परिणाम.

तज्ज्ञ सांगतात, दारूचं व्यसन लागणं आहे जितकं सोपं.

तितकंच कठीण आहे दारू सोडणं.

WHOच्या एका अहवालानुसार, दर 10 सेकंदात एका व्यक्तीचा होतो दारूमुळे मृत्यू.

अनेकजण करतात दारू सोडण्याचा प्रयत्न, परंतु त्यासाठी करावं काय कळत नाही स्पष्ट.

आयुर्वेदात आहे दारूवर रामबाण उपाय.

यावर केली जाते पाॅईंट थेरपी आणि अभ्यंग क्रिया.

सोबतच दिलं जातं आयुर्वेदिक जेवण आणि औषधी वनस्पती.