केळी अनेक तास खराब होणार नाहीत, फक्त 'अशी' ठेवा!

केळं खाल्ल्यावर लगेच ऊर्जावान वाटतं.

हे फळ स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त असतं.

...पण केळी जास्त काळ फ्रेश राहत नाहीत.

मात्र आपण ती बऱ्याच काळ फ्रेश ठेवू शकता.

त्यासाठी केळी प्लॅस्टिकमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

केळी कापून ठेवल्यास त्यांना लवकर पाणी सुटत नाही.

केळी फ्रिजमध्ये हवा आत जाणार नाही अशी बंद करून ठेवावी.

केळी फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही व्हॅक्स पेपरचा वापरही करू शकता.