व्यायाम नको? हरकत नाही, 'असं' होईल वजन कमी

सध्या सर्वांनाच राहायचं असतं फिट. त्यामुळे वजन कमी करण्याची सुरू असते शर्यत.

आजकाल वजन कमी करणं हे आहे सर्वात मोठं आव्हान.

अनेकजणांना डायटींगमुळे येतो अशक्तपणा. 

कधीकधी जास्त व्यायाम केल्याने होतो त्रास. 

वाचून आश्चर्य वाटेल पण व्यायाम न करतासुद्धा वजन होऊ शकतं कमी. 

त्यासाठी मैदा जेवणातून पूर्णपणे वगळा. 

पाणी उकळून प्या. कोमट प्यायलात तर उत्तम.

साखर आणि गोड पदार्थ खाणं टाळा. 

दररोज ग्रीन टी प्यायल्याने वाढतं शरिरातलं मेटाबॉलिज्म.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)