मलेरियापासून कसं करावं स्वत:चं रक्षण?

पावसाळा घेऊन येतो अनेक आजार.

यापैकीच एक आहे मलेरिया.

मलेरिया आजार मानला जातो धोकादायक.

यापासून वाचण्यासाठी डॉक्टर बागिश यांनी दिल्या आहेत काही टिप्स.

पावसाळ्यात ठिकठिकाणी साचतं पाणी.

या साचलेल्या पाण्यातच निर्माण होतात मलेरियाचे डास.

पावसाळ्यात जरा जरी ताप आला, उलट्या झाल्या, सांधेदुखी झाली तर ताबडतोब जावं डॉक्टरांकडे.

लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे गेल्यामुळे होऊ शकतं मलेरियापासून रक्षण.