दात दुखला की आपण वापरतो लवंग.
लवंग मानला जातो औषधी गुणांचा भांडार.
लवंगाचं तेलही असतं फायदेशीर.
व्यसनावरही भारी पडतो लवंग.
सिगरेटचं व्यसन सोडवण्यासाठी लवंगाचं तेल असतं रामबाण.
त्यासाठी लवंगाच्या तेलाने हिट बाथ घेण्याचा दिला जातो सल्ला.
असं केल्याने हळूहळू सुटतं सिगरेटचं व्यसन.
लक्षात घ्या, कोणत्याही पदार्थाचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी घ्यावा तज्ज्ञांचा सल्ला.