शरिरात चुकून वेगळ्या Blood groupचं रक्त गेलं तर काय होतं?

एखाद्या व्यक्तीला वेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवलं तर तिला त्रास होऊ शकतो.

सर्वात आधी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

शरिरातून तीव्र रक्तस्त्राव होऊ शकतो.

शरिरात विविध संसर्ग होऊ शकतात.

किडनी आणि हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो.

त्वचेवर ऍलर्जी येऊ शकते.

थकल्यासारखं वाटू शकतं, चक्कर येऊ शकते.

शरीर पिवळं पडू शकतं.

सर्वाधिक अडथळे येतात ते रोगप्रतिकारक शक्तीत.