कांद्यापासून आरोग्याला नक्की काय फायदे मिळतात?

जवळपास प्रत्येक किचनमध्ये होतो कांद्याचा वापर.

कांद्याशिवाय जेवणाची चव लागते अपूर्ण.

सलाडमध्येसुद्धा कांद्याचा समावेश केला जातो.

आयुर्वेदात कांद्याचे उपयोग सांगितले आहेत.

डॉक्टर किशन लाल यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार...

कांदा डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतो.

दात आणि हिरड्यांसाठीही कांदा फायदेशीर ठरतो.

विंचू चावल्यास कांद्याचा उपयोग केला जातो.

कांदा कापून त्यावर चुना लावून विंचू चावलेल्या जागी लावण्याचा सल्ला दिला जातो.