'इथं' 2 वर्षात 13 कोटी भाविकांनी घातलं साकडं!

काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाला पूर्ण होत आहेत दोन वर्ष. 

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात घेतलं होतं दर्शन. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सप्टेंबर 2023मध्ये दिली होती काशी विश्वनाथ धामला भेट, घेतलं होतं बाबांचं दर्शन. 

बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी यंदा सप्टेंबर महिन्यात गेला होता काशी विश्वनाथ बाबांच्या दर्शनाला. 

अभिनेता अभिषेक बच्चन यानेही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिली होती काशी विश्वनाथ धामला भेट. 

दृश्यम-2'च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणही झाला होता बाबांच्या दरबारात नतमस्तक. 

दोन वर्षात सुमारे 13 कोटी भाविकांनी काशी विश्वनाथ धामवर घेतलं दर्शन. 

सर्वसामान्यांसह इथं पाहायला मिळाले दिग्गज सेलिब्रिटी. 

या प्राचीन देवस्थानावर आहे भाविकांची दृढ श्रद्धा.