गोमूत्राची औषधं शरिराला खरंच फायदेशीर असतात का?

गोमूत्र मानलं जातं शरिरासाठी उपयुक्त. 

गोमूत्रामुळे शरीर होतं स्वच्छ.

गोमूत्र अनेक आजारांवर असतं रामबाण.

यामुळे जवळपास 110 प्रकारचे आजार होतात बरे.

कर्करोग, किडनीवरील  औषधांमध्येसुद्धा वापरतात गोमूत्र. 

आयुर्वेदिक डॉक्टर नरेंद्र यांनी याबाबत दिली आहे माहिती. 

डॉक्टर सांगतात की, गोमूत्र आयुर्वेदात असतं फायदेशीर.

जेवणाच्याआधी आणि नंतरदेखील केला जातो गोमूत्राचा वापर.

रक्तदाबावरही असतं गोमूत्र रामबाण.