हिवाळ्यात आले आंबे, खावे की नाही?

गुजरातचा प्रसिद्ध केसर आंबा सर्वांनाच आवडतो. जो सामान्यत: उन्हाळ्यात येतो.

यंदा मात्र हा आंबा हिवाळ्यात आलाय, त्यामुळे तो खायचा की नाही? हा मोठा प्रश्न आहे.

बडोद्याच्या आयुर्वेदिक डॉक्टर शेफाली पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार...

एवढ्या वर्षात पहिल्यांदाच हिवाळ्यात आले आहेत आंबे.

ऋतूबाह्य फळं, भाज्या खाल्ल्यास शरिरातली अग्नी होते नष्ट. त्यामुळे हंगामात उत्पादित झालेली फळं आणि भाज्याच खाव्या.

सर्व रोग अग्नीवर असतात अवलंबून. तुमची पचनक्रिया असेल चांगली तरीही बिघडते अग्नी. त्यामुळे या ऋतूत खाऊ नये आंबा.

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी खावा का आंबा? अजिबात नाही.

शरिरात उब निर्माण करण्यासाठी आहेत इतर अनेक पदार्थ.

बेमोसमी आंबे खाल्ल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात. उलट्या, जुलाब होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यातच घ्यावा आंब्याचा स्वाद, असं डॉक्टरांनी सांगितलं.