शुगर पेशंटसाठी औषधापेक्षा कमी नाही पेर!

पावसाळ्यात बाजारात दिसतात हंगामी फळं. 

या काळात पेर सहज मिळतं. 

चवीसोबत हे फळ असतं आरोग्यासाठी उत्तम. 

रांचीचे आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे सांगतात...

पेर खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. 

वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

डायबिटीजचे पेशंटसुद्धा हे फळ बिनधास्त खाऊ शकतात. यामुळे शुगर कंट्रोल होते, असं म्हणतात. 

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.