धनत्रयोदशीला 'हा' प्राणी दिसणं अत्यंत लाभदायी!

फराळ, प्रकाश आणि परंपरेचा सण म्हणजे दिवाळी.

10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीपासून साजरी होईल दिवाळी.

या काळात लक्ष्मी, विष्णू आणि बाप्पासह रिद्धी-सिद्धीची पूजा करण्याची आहे परंपरा.

विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीसह धनाचं दैवत मानल्या जाणाऱ्या कुबेर देवाचीही पूजा होते.

धनत्रयोदशीला मुंगूस दिसला की, तुमचं नशीब उजळलंच म्हणून समजा.

धनत्रयोदशी म्हणजे ऐश्वर्याचा सण. मुंगूस हे भगवान कुबेराचं असतं वाहन.

कुबेर म्हणजे धनरक्षक. म्हणून धनत्रयोदशीला त्यांचं वाहन दिसणं मानलं जातं शुभ. 

मुंगूस असतं  गुप्तधनाचं प्रतीक.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)