टिळा लावताना 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा!

हिंदू धर्मात टिळा लावण्याला आहे अनन्यसाधारण महत्त्व.

काहीजण दररोज कपाळाला टिळा लावतात.

कपाळावर टिळा असल्यानं मन शांत आणि एकाग्र राहतं.

शिवाय शरिरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की,

टिळा लावताना हात कायम डोक्याच्या मागे ठेवावा.

उत्तर किंवा पूर्व दिशेत उभं राहूनच टिळा लावून घ्यावा.

टिळा लावल्यानंतर मांसाहार करू नये.

टिळा लावताना मनोमनी देवाचं नामस्मरण करावं.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.