कुंकू लावताना 4 गोष्टी लक्षात ठेवा!

हिंदू धर्मात कुंकवाला आहे विशेष महत्त्व.

अनेकजण दररोज पूजा करून कुंकू लावतात.

यामुळे मन शांत आणि एकाग्र होतं.

शरिरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात...

उत्तर किंवा पूर्व दिशेत उभं राहूनच कुंकू लावावं.

कुंकू लावल्यावर मांसाहार करू नये.

कुंकू लावताना मनोमनी देवाचं नामस्मरण करावं. यामुळे मन आणि शरीर सकारात्मक राहतं.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.