रुद्राक्ष वापरण्यापूर्वी जाणून घ्या 5 गोष्टी!

महादेवांशी मानला जातो रुद्राक्षाचा संबंध.

ज्योतिषशास्त्रात रुद्राक्षाला आहे विशेष महत्त्व.

काशीचे ज्योतिषी पंडित उमेश मिश्रा सांगतात...

श्रावणात रुद्राक्ष वापरायला सुरूवात करणं ठरतं अत्यंत शुभ.

यामुळे आयुष्यातल्या विविध अडचणी होतात दूर.

शरीर निरोगी राहण्यास मिळते मदत.

कुंडलीत विविध ग्रहांचं स्थान होतं भक्कम. 

ग्रहांची महादशा बदलते सकारात्मकतेत.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.