जॉन सीनासारखी बॉडी हवी? मग डायटमध्ये असायलाच हवा 'हा' पदार्थ!

अनेकजण आपल्या कमी वजनामुळे असतात चिंतेत. 

वजन वाढवण्यासाठी ते भरपूर जेवतात. नावडत्या पदार्थांचाही आहारात समावेश करतात.

आज आपण जाणून घेऊया वजन वाढवण्याचं योग्य डायट.

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात असतात पोषक तत्त्व.

सोयाबीनमधून मिळतात कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, पोषक तत्त्व आणि मिनरल्स.

आयुर्वेद तज्ज्ञ पवन आर्य सांगतात...

सोयाबीनमध्ये असतात वजनवाढीसाठी आवश्यक ते सर्व गुणधर्म.

सोयाबीनच्या बीजापासून आपण घरातच तयार करू शकता प्रोटीन.