या औषधी वनस्पतीला आरोग्यासाठी मानलं जातं वरदान.
Isabgoal असं या वनस्पतीचं नाव.
इसबगोलची बी, पानं आणि पावडरही असते गुणकारी.
गरम पाणी किंवा दूधासोबत केलं जातं इसबगोलच्या पावडरचं सेवन.
पोटाच्या विकारांसह विविध गंभीर आजार मूळासकट बरे करते ही वनस्पती.
हगवण, कानदुखी आणि तापावर मिळतो त्वरित आराम.
इसबगोलची बी असते विशेष औषधी.
लक्षात घ्या, कितीही असली औषधी, तरी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय करू नये इसबगोलचं सेवन.