मकर संक्रांतीपासून होते सणांना सुरूवात.
यंदा मार्च महिन्यात आहे महाशिवरात्री.
प्रत्येक शिवभक्ताला असते या सणाची आतुरता.
देशभरात धुमधडाक्यात साजरी होते महाशिवरात्री.
यंदा नेमकी कधी होणार साजरी पाहूया.
माघ महिन्यात 8 तारखेला आहे महाशिवरात्री.
याच दिवशी झालं होतं महादेव आणि पार्वतीचं लग्न.
म्हणूनच हा उत्सव अत्यंत आनंदाने केला जातो साजरा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)