या औषधी फळाची बीदेखील असते विविध आजारांवर रामबाण .
इतर फळांसारखं हे फळ गोड किंवा आंबट नाही, तर चवीला लागतं कडू.
दमा, बद्धकोष्ठता, पोटाची सूज, मायग्रेन, डायबिटीज, ऍलर्जी, ताप आणि अशक्तपणावर असतं ते गुणकारी.
अंगदुखी बरी करण्यासाठी कुचलाच्या पानांचा होतो वापर.
विविध औषधांमध्येही होतो या फळाच्या बी आणि पानांचा वापर.
या फळात असतात अँटिऑक्सिडंट गुण भरपूर प्रमाणात.
ताप, निद्रानाश, हात-पाय सुन्न पडणं, मळमळ, उलटी, तणाव, पाठदुखी, मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कुचलामुळे करता येतो दूर.
लक्षात घ्या, जरी विविध आजारांवर असलं गुणकारी, तरी हे फळ आणि त्याची बी असते विषारी.
औषधांमध्ये वापरण्यापूर्वी या फळाला अनेक दिवस केलं जातं स्वच्छ.
...म्हणून कुचलाची फळं कधीच खाऊ नये थेट. बेतू शकतं जीवावर.