लिंबाची साल म्हणजे कचरा नाही, सौंदर्याचा खजिना!

लिंबाचा वापर होतो जवळपास प्रत्येक घरात. 

सहसा आपण लिंबाची साल फेकून देतो. 

या सालीत दडलेले असतात विविध औषधी गुणधर्म.

देहरादूनचे डॉक्टर सिराज सिद्दीकी सांगतात... 

लिंबाच्या सालीत असतं भरपूर व्हिटॅमिन C.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच, शिवाय ही साल हृदयासाठीही फायदेशीर असते. 

लिंबाच्या सालीने चेहऱ्याला स्क्रब केल्यास, सुरकुत्या कमी होतात आणि तेज येतं. 

लिंबाच्या सालीची पेस्ट डोक्यावर चोळल्यास कोंडा कमी होतो. 

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.