Tilted Brush Stroke
१०० वर्षांनी धूलिवंदनावर ग्रहणाचं सावट
Tilted Brush Stroke
२५ मार्चला सर्वजण आनंदाने साजरी करतील धूळवड.
Tilted Brush Stroke
याच दिवशी आहे वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण.
Tilted Brush Stroke
तब्बल १०० वर्षांनी धूलिवंदनाच्या दिवशी आहे हे ग्रहण.
Tilted Brush Stroke
ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण मानलं जातं अत्यंत अशुभ.
Tilted Brush Stroke
त्यामुळे ग्रहणकाळात करत नाहीत कोणतंही शुभकार्य.
Tilted Brush Stroke
२५ मार्च रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी सुरू होणारं हे ग्रहण दुपारी ०३ वाजून ०२ मिनिटांनी संपेल.
Tilted Brush Stroke
हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.
Tilted Brush Stroke
त्यामुळे त्याचा सूतक काळ भारतात लागू होणार नाही.
Tilted Brush Stroke
परिणामी यंदाच्या होळीसाठी ग्रहणामुळे कोणतेही नियम लागू नाहीत.