Young आणि Glowing त्वचेसाठी हे फळ रामबाण!

उन्हाळ्यात बाजारात जिकडे-तिकडे दिसू लागतात लालचुटूक लिची.

हे फळ चवीला स्वादिष्ट लागतंच, शिवाय आरोग्यासाठीही उत्तम असतं.

लिचीतून आरोग्याला मिळतात भरपूर फायदे.

आयुर्वेदिक डॉ. निधी मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

लिचीच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.

पोटासंबंधित आजार दूर राहतात.

व्हिटॅमिन ईने परिपूर्ण असलेलं हे फळ स्किनसाठीही उत्तम मानलं जातं.

लिचीच्या सेवनाने त्वचा छान तजेलदार दिसते.

शिवाय यामुळे ताणही कमी होतो.