ज्योतिषशास्त्र सांगतं, ग्रहांच्या चालीचा व्यक्ती आणि सृष्टीवर पडतो प्रभाव.
सरळ असो किंवा उलट असो, ग्रहांच्या चालीचा राशींवर होतो परिणाम.
हरिद्वारचे ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री सांगतात...
मंगळ ग्रह 6 डिसेंबरला होईल उलट. यातून कोणत्या राशींचं नशीब पालटणार, पाहूया.
मेष राशीच्या व्यक्तींना करियर आणि प्रेमाबाबत मिळेल खूप सुख.
कन्या राशीच्या व्यक्तींना होईल आर्थिक फायदा. त्यांचे नातेसंबंध होतील भक्कम.
मकर राशीच्या व्यक्तींसाठी जुळून येईल मालमत्ता खरेदीचा योग.
मकर राशीच्या व्यक्तींचा होऊ शकतो एक उत्तम धार्मिक प्रवास.
मेष, कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा असेल अत्यंत सुखद काळ.
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Disclaimer: