मोमोज आवडतात? मग जास्त काळजी घ्या, जडू शकतो 'हा' आजार

मोमोज म्हणजे आजकालच्या तरुणाईची पहिली पसंत.

मोमोजच्या प्रत्येक स्टॉलवर पाहायला मिळते खवय्यांची गर्दी.

मात्र मोमोज खाणं आरोग्यासाठी आहे हानीकारक.

यामुळे शरिराला जडू शकतात विविध आजार.

रांचीचे आयुर्वेदिक डॉक्टर वी के पांडे सांगतात...

मोमोजमुळे होऊ शकतो मधुमेहापासून मूळव्याध.

कच्च्या मैद्यापासून बनवल्यामुळे मोमोज व्यवस्थित होत नाहीत फ्राय.

त्यामुळे आतड्यांमध्ये जाऊन चिकटू शकतो मैदा.

परिणामी पोटात होऊ शकते जळजळ, शिवाय जडू शकतो मूळव्याध.