उत्तराखंडच्या डोंगराळ भागात आढळतं पहाडी कडूलिंब.
हे रोप असतं अनेक औषधी गुणांनी संपन्न.
या रोपामुळे विविध आजारांवर मिळतो आराम.
कडूलिंबाचं पान असतं अँटीसेप्टिक.
कडूलिंबाची बी असते सर्दी, खोकला आणि त्वचा रोगांवर रामबाण.
कडूलिंबाला आयुर्वेदासह आहे धार्मिकशास्त्रात महत्त्व.
घरात हे रोप लावल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी.
या रोपाच्या लाकडाला मानलं जातं पवित्र.
साधू-संत कायम सोबत ठेवतात कडूलिंबाचं लाकूड.