या राशीच्या लोकांनी चुकूनही पायात बांधू नये काळा धागा!

ज्योतिषशास्त्रात काळ्या रंगाला आहे विशेष महत्त्व.

दृष्ट लागू नये यासाठी पायात बांधतात काळा धागा.

यामुळे लोकांची वाईट नजर आपल्यापर्यंत पोहचत नाही, असं म्हणतात.

परंतु काही लोकांनी चुकूनही वापरू नये काळा धागा.

उज्जैनचे ज्योतिषी रवी शुक्ला सांगतात...

मेष राशीच्या व्यक्तींसाठी काळा रंग ठरू शकतो धोक्याचा.

यामुळे आयुष्यात येऊ शकतात अडचणी.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनीही वापरू नये काळा धागा.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.