सावधान! घराजवळ चुकूनही लावू नका ही रोपं

अनेकजणांना असते वृक्षारोपणाची आवड.

परंतु याबाबत काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

वास्तूशास्त्रानुसार, काही झाडं घराजवळ लावू नये.

पाटणा येथील वास्तू अभ्यासक केपी सिंह यांनी सांगितलं की,

घराजवळ चिंच, पिंपळ आणि मेहंदीचं झाड लावू नये. 

यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

पैशांची चणचणही भासू शकते.

तसंच आपल्याला दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.