घराजवळ फिरकणारही नाहीत साप, करा एकच उपाय!

पावसाळ्यात साप मोठ्या संख्येनं पडतात बिळाबाहेर.

त्यामुळे सर्पदंशाच्या घटना घडतात.

अशावेळी घराच्या अंगणात किंवा खिडकीत काही खास रोपांची लागवड करावी.

यामुळे घराच्या आजूबाजूलाही साप येणार नाहीत.

लेमनग्रासमुळे साप दूर पळून जातात.

पानफुटीच्या रोपाची लागवडही आपण करू शकता.

या रोपांचा वास सापांना सहन होत नाही.

पुदिन्याच्या वासानेही साप पळतात.

स्नेक प्लांटची पानं बघूनच साप घाबरतात.