प्लॅस्टिकच्या नाही, 'या' बाटलीत पाणी पिणं सर्वोत्तम

अनेकजण प्लॅस्टिकच्या बाटलीतून पितात पाणी.

डॉक्टरांच्या मते, हे आरोग्यासाठी असतं धोकादायक.

प्लॅस्टिकच्या बाटलीत पाण्याची चव बदलते.

शिवाय ते आरोग्यासाठीही घातक असतं. 

तांब्याच्या किंवा स्टीलच्या बाटलीत ठेवल्यास पाण्याची चव जशीच्या तशी राहते.

खरंतर हेच धातू पाणी भरून ठेवण्यासाठी मानले जातात सर्वोत्तम.

शिवाय ते आरोग्यासाठी असतं फायदेशीर.

तसंच यामुळे पर्यावरणालाही काही धोका पोहोचत नाही. 

एमबीबीएस डॉक्टर हिमांशू पटेल यांनी ही माहिती दिली आहे.