अशक्तपणा दूर करतं  हे 1 फळ

उन्हाळ्यात लगेच येतो थकवा. चालताना लागते धाप.

अशावेळी डायटमध्ये आवर्जून करा डाळिंबाचा समावेश.

हे फळ असतं व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी संपन्न.

उन्हाळा येताच शरिरात अशक्तपणा वाढू लागतो.

डाळिंबामुळे शरीर जरा ऊर्जावान राहतं.

डाळिंबात आयर्न मोठ्या प्रमाणात असतं.

त्यामुळे या दिवसांत डाळिंब खाणं सर्वोत्तम मानलं जातं.

डॉ. लक्ष्मण कुमार यांनी ही माहिती दिली आहे.