घरात लावा हे रोपटं,  खेचून आणेल धनसंपत्ती!

क्रॅसुला रोपाला म्हणतात साक्षात कुबेराचं रोप.

वास्तूशास्त्रात हे रोप मानलं जातं समृद्धीचं प्रतीक.

पुजारी रामफल शुक्ला सांगतात...

या रोपाची पानं देतात धनसंपत्तीचे संकेत.

घरात किंवा ऑफिसमध्ये हे रोप ठेवल्यास मिळतो भरपूर आर्थिक नफा.

हे रोप उत्तर किंवा इशान्य दिशेत ठेवणं मानलं जातं शुभ.

उत्तर दिशा मानली जाते कुबेराची.

इशान्य दिशा असते लक्ष्मीची.

त्यामुळे यापैकी कोणत्याही दिशेत असेल क्रॅसुला तर घराची होऊ शकते आर्थिक भरभराट.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Disclaimer: