इथं 150 रुपयांपासून मिळतात रेडिमेड ब्लाऊज

साफसफाई आणि फराळाच्या गडबडीत ब्लाऊज शिवायचा राहिला?

काळजी नको, मॅचिंग रेडिमेड ब्लाऊज हा आहे उत्तम पर्याय.

तुमच्या कोणत्याही साडीवर  खरेदी करा  मॅचिंग रेडिमेड ब्लाऊज  अगदी परवडणाऱ्या दरात.

कुठे : छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी भागातील मोरया ब्लाऊज सेंटरमध्ये.

लेटेस्ट ट्रेडिंग ब्लाऊज इथं मिळतील.

ग्लिटर, सिक्वेन्स, फॅन्सी डिझायनर, मल्टी कलर, एम्ब्रोईडरी, ऑर्गेंजा, वेलवेट, हेवी वर्क, स्याटिंन, हकुबा पॅटर्न, डिजिटल प्रिंट, प्लस साईज, अरे वर्क, अशा विविध प्रकारचे ब्लाऊज इथं मिळतील.

ब्लाऊजची किंमत आहे  150 रुपयांपासून  1 हजार रुपयांपर्यंत.

विशेष : दिवाळीनिमित्त मिळेल डिस्काउंट.