पावसात भिजण्याचे 5 जबरदस्त फायदे

पावसाळा आहे अनेकजणांच्या आवडीचा ऋतू.

पावसात भिजायला जवळपास सर्वांनाच आवडतं.

तज्ज्ञ मुकेश लोरा सांगतात की,

पावसात भिजणं आरोग्य आणि त्वचेसाठी असतं फायदेशीर.

पावसात भिजल्यानं हॉर्मोन्स राहतात बॅलन्स्ड.

पावसाच्या पाण्यामुळे केस होतात एकदम स्वच्छ.

पावसाच्या पाण्यामुळे शरिराला मिळतो प्रचंड गारवा.

मनही होतं शांत.

परंतु पावसात भिजल्यानंतर लगेच गरम पाण्यानं करावी आंघोळ.