पार्टनरला खुश ठेवण्याचे 5 उपाय!
जगात सर्वांच्याच आयुष्यात असतात सुख, दुःख.
आपला पार्टनर खुश राहावं, असं प्रत्येकाला वाटतं.
अनेकदा आपण कळत-नकळतपणे त्याला नको ते बोलतो.
पार्टनरसोबत भांडण होणं अत्यंत सामान्य आहे. पण...
आज आपण जाणून घेऊया पार्टनरला खुश कसं ठेवायचं.
त्याच्याशी मनमोकळा संवाद साधा, त्याचं बोलणंही व्यवस्थित ऐका.
लहान लहान गोष्टींसाठी त्याचं कौतुक करा, गरज असेल तिथे त्याचे आभार माना.
अडचणीच्या काळात त्याची साथ द्या, त्याला प्रोत्साहित करा.
त्याच्यासोबत फिरायला जा, स्पेशल डिनर करा.
एकमेकांची मतं विचारात घ्या, एकमेकांच्या भावनांचा आदर करा.