Astrology : रुद्राक्ष करू शकतं मंगळ दोष दूर!

रुद्राक्षात असते सकारात्मक ऊर्जा.

1 मुखीपासून 21 मुखी असतात रुद्राक्ष.

ऋषिकेशचे पुजारी शुभम तिवारी सांगतात...

3 मुखी रुद्राक्षाचा संबंध आहे मंगळाशी.

मंगळदोष दूर होण्यासाठी धारण करावं रुद्राक्ष.

3 मुखी रुद्राक्षामुळे वाढतो आत्मविश्वास आणि ऊर्जा.

यामुळे मानसिक ताणही होतो दूर.

3 मुखी रुद्राक्ष सोमवार किंवा मंगळवारी वापरायला सुरूवात करण्याचा दिला जातो सल्ला.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.