Thick Brush Stroke

तुमचे जुने कपडे इथं विका आणि पैसे मिळवा!

Thick Brush Stroke

काही लोकांना नवीन कपडे एवढे आवडतात की, एकदा घातलेले कपडे ते पुन्हा वापरत नाहीत.

Thick Brush Stroke

वजन वाढल्यावर किंवा कमी झाल्यावरही नवीन शॉपिंग करावी लागते.

Thick Brush Stroke

मग जुने कपडे मात्र तसेच पडून राहतात.

Thick Brush Stroke

तुमच्याकडेही नवीन कपडे पडून असतील तर...

Thick Brush Stroke

तुम्ही ते इतरांना विकून चांगली किंमत मिळवू शकता.

Thick Brush Stroke

Spoyl.com वेबसाईटवर जुन्या कपड्यांना मिळते उत्तम किंमत.

Thick Brush Stroke

जुने कपडे विकण्यासाठी Elanic वेबसाईटही आहे भारी.

Thick Brush Stroke

Refashioner या वेबसाईटवर तुम्ही जुन्या कपड्यांसोबत जुनी बॅग आणि बूटसुद्धा विकू शकता.

Thick Brush Stroke

Etashee वेबसाईटवर जुन्या कपड्यांना मिळते खूप चांगली किंमत.