जास्त कॉफी प्यायल्याने नेमकं काय होतं?

जास्त कॉफी प्यायल्याने Acidity वाढते.

कॅफेन आणि Acidity मुळे पोटात जळजळ होते.

यामुळे पोट दुखू शकतं. छातीतही जळजळ होऊ शकते.

यामुळे सूजही येऊ शकते. अपचन होतं ते वेगळंच.

ब्लड शुगर लेव्हल वाढते.

Cortisol hormoneची पातळीही वाढू शकते. 

शरिराची ऊर्जा हळूहळू कमी होते.

यामुळे वजन आणि हॉर्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो.

या सगळ्यामुळे चिडचिड प्रचंड वाढते.