रात्री Apple खाऊ नये! पण का?

Apple म्हणजेच सफरचंद आरोग्यासाठी असतं प्रचंड फायदेशीर.

परंतु त्याचे फायदे तेव्हाच होतात जेव्हा ते योग्य वेळी योग्य प्रमाणात शरिरात जातं.

सफरचंद नेहमी सकाळी खाण्याचा दिला जातो सल्ला.

सफरचंदात असतं डायट्री फायबर.

रात्री सफरचंद खाल्ल्याने पोटात होऊ शकते गडबड.

सफरचंदातील साखर आणि फ्रूक्टोजमुळे बिघडू शकते झोप.

ऍसिडिटी, गॅससह होऊ शकते पोटदुखी.

सकाळी शक्यतो न कापताच खावं सफरचंद.