लसणाचे  एवढे भारी फायदे असतात?  तुम्हाला माहित नसतील!

जवळपास प्रत्येक किचनमध्ये असतो लसूण.

लसणाच्या पाकळ्या असतात औषधी गुणांनी परिपूर्ण.

आयुर्वेदिक डॉ. किशन लाल सांगतात...

उपाशीपोटी लसणाच्या 2 पाकळ्या खाणं ठरतं खूप उपयुक्त.

यामुळे हृदय राहतं सुदृढ.

शरिरात रक्ताभिरसण होतं सुरळीत.

रोगप्रतिकारक शक्ती होते उत्तम.

मेटाबॉलिज्म वाढून वजन कमी होण्यास मिळते मदत.

लसणामुळे शरिराला मिळते आजारांशी लढण्याची ताकद.