तिखट हिरव्या मिरचीचे 7 भन्नाट फायदे

जवळपास प्रत्येक किचनमध्ये असते हिरवी मिरची.

ही मिरची आरोग्यासाठी आहे अत्यंत फायदेशीर.

हिरव्या मिरचीमुळे वजन राहतं नियंत्रणात.

शिवाय डोळ्यांच्या दृष्टीसाठी ही मिरची असते फायदेशीर.

हृदयाचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हिरव्या मिरचीचा होतो उपयोग.

यामुळे रक्ताभिसरणही राहतं सुरळीत.

हिरव्या मिरचीमुळे हिमोग्लोबिनची पातळीही प्रमाणात राहते.

हिरव्या मिरचीमुळे हाडं आणि पायांच्या दुखण्यावरही आराम मिळतो.

झारखंडमधील रांचीचे आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.