तिजोरी कायम भरलेली हवी? मग 'ही' झाडं लावा 'याच' दिशेत

हिंदू धर्मात वृक्षारोपणाला आहे अनन्यसाधारण महत्त्व.

घरात वृक्षारोपण करणं तर अत्यंत शुभ मानलं जातं.

विशेषतः घराच्या पश्चिम दिशेत लावलेली झाडं आपल्या अवतीभोवती सुख, समृद्धी आणि भरभराट निर्माण करतात.

पाहूया, पश्चिम दिशेत नेमकी कोणती झाडं लावणं असतं लाभदायक.

कोरफडच्या रोपामुळे घरातल्या आर्थिक अडचणी हळूहळू होतात कमी.

घरापासून दूर अंतरावर पश्चिम दिशेत पिंपळाचं झाड लावल्यास घरातली नकारात्मक ऊर्जा मूळापासून होते नष्ट.

मोगऱ्याचं रोप लावल्यास त्याच्या वाढीसह घरातील व्यक्तींच्या प्रगतीचा काळ होतो सुरू.

वास्तूशास्त्रानुसार, चमेलीच्या रोपामुळे घराची सुख-समृद्धीने होते भरभराट.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)