झोपण्यापूर्वी करा एकच काम, बिछान्यावर पडल्या पडल्या डोळे झाकतील!

आता धावपळ एवढी वाढलीये की झोपही पूर्ण होत नाही.

दिवसभरातल्या ताणाचा परिणाम झोपेवर होतो.

अनेकजणांना रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही.

तुम्हालाही हा त्रास असेल तर झोपण्यापूर्वी काही उपाय करा.

झोपण्याच्या आधी 15-20 मिनिटं चाला.

कोमट पाण्याने आंघोळ करा.

ज्या खोलीत झोपता तिथं अंधार करा.

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नका.

रात्री मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करू नका.