पोटाची चरबी मेणासारखी वितळवतो हा पांढरा दगड

तुरटीत अनेक अँंटी बॅक्टेरियल, अँंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.

तुरटीमुळे त्वचेसह संपूर्ण आरोग्य सुदृढ राहतं.

तज्ज्ञ सांगतात, तुरटी आरोग्यासाठी फायदेशीर असते.

अर्धा चमचा तुरटी पावडर पाण्यात मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.

यामुळे यूरीन इन्फेक्शनवर आराम मिळतो.

तोंडात इन्फेक्शन झालं असेल तर तुरटीची पावडर घातलेलं कोमट पाणी प्यावं.

जखमेवर तुरटी लावल्यास त्याजागी लवकर आराम मिळतो.

तुरटीमुळे भूक कमी लागते. मेटाबॉलिज्म चांगलं होतं आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.