उकाडा दिवसेंदिवस वाढतोय. अंगाची लाहीलाही होतेय.
लोक रस्त्यात थांबून थांबून ज्यूस पितात.
उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सना मोठी असते मागणी.
परंतु ते आरोग्यासाठी नुकसानकारक असतात.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक प्यावं.
त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
डिहायड्रेशनही होत नाही.
शिवाय पोटातली जळजळ आणि गॅस कमी होतो.
डॉक्टर प्रेम शरण यांनी ही माहिती दिली आहे.