हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे.
1,350 किलोमीटर लांबीच्या या मार्गाचं भूमीपूजन झालं होतं 2019 साली.
8 लेनच्या या मार्गाचं बांधकाम अत्यंत आधुनिक पद्धतीने आहे सुरू.
जर्मन पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या या मार्गावर कितीही वेगात चालवली गाडी तरी बसणार नाहीत धक्के.
या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर कुठेही नाही ब्रेकर.
एक्स्प्रेस वेवर कार प्रतितास 120 किलोमीटर वेगाने धावणार.
ट्रकचा वेग असेल 80 किलोमीटर प्रतितास.
या मार्गावरून धीम्या गतीची वाहनं चालवण्यास असेल मनाई.
मार्गावर ठराविक किलोमीटरवर असतील विश्रांती गृह.