इथं एकवेळ सोनं घ्याल पण बटाटा नाही! दर काहीच्या काही

जवळपास सर्व भाज्यांमध्ये असतो बटाट्याचा वापर.

काहीसा गोड आणि गोलमटोर बटाटा कोणाला नाही आवडत.

बाजारात 12 महिने असते बटाट्याला मागणी.

प्रत्येक भाजी आणि रस्सा बटाट्यामुळे बनतो परफेक्ट.

तुम्हाला माहितीये, एका ठिकाणी चक्क सोन्याच्या भावात मिळतो बटाटा.

म्हणून इथले लोक घाबरत घाबरत खातात बटाटा.

बटाट्याच्या या प्रकाराला म्हणतात बोनोटे.

फ्रान्समध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं.

50 हजार रुपयांपासून 90 हजार रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने होते त्याची विक्री.