केसांना डाय करता? आधी हे वाचा...

केस सुंदर, चमकदार दिसावे यासाठी आपण करतो विविध उपाय.

अनेकजण घरीच केसांना रंग लावतात.

केसांना डाय किंवा कलर करणं, हा पांढरे केस लपवण्याचा आहे सर्वात सोपा उपाय.

हेअर डाय किंवा हेअर कलरनंतर एकच साइड इफेक्ट दिसतो, तो म्हणजे एलर्जी.

तसंच डाय किंवा कलर केल्यानंतर केस गळायला लागतात.

हेअर कलरमुळे केसांचं नुकसानच होतं.

वाचून आश्चर्य वाटेल, पण केसांना कलर केल्यामुळे डोळ्यांची दृष्टीही हळूहळू कमी होते.

त्यामुळे केस डाय किंवा कलर करताना आधी भरपूर विचार करा.